ब्रूक फार्मावरुन वाद, फडणवीसांनी पोलिसांना विचारला जाब

राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. कोरोनाच्या आजारावर हे इंजेक्शन गुणकारी ठरत आहे.

भीक मागो आंदोलनात जमा केलेले 450 रुपये उदयनराजे भोसले यांना जिल्हा प्रशासनाकडून परत

खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मागो आंदोलनाद्वारे जमा केलेली 450 रुपयांची रक्कम सातारा जिल्हा प्रशासनाने त्यांना परत केली आहे.

Tanhaji : मनोरंजनाचा डबल धमाका, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीतही

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता ही वाहिनी प्रेक्षकांसाठी  मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे.

दारूची तलब आल्याने करोनाबाधिताने रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून मारली उडी

विरार पूर्वेकडील नारंगी येथील एका खासगी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाने दारूची तलब आल्याने रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून शौचालयाच्या काचा काढून खिडकीतून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला

खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता तूरडाळीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी पार केली असून, सर्वच डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे.

विदर्भात एकाच दिवसात २३६ बळी!

विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली.

MI vs SRH : मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी, हैदराबादवर 13 धावांनी केली मात

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला.

मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धा खेळणार; BCCI चा हिरवा कंदील, लॉस अँजलिस ऑलम्पिकसाठी…

भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआ) भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे.

“आता तरी शहाणे व्हा! देशभर चिता जळत आहेत, त्या चितेत राजकारण जाळून टाका” संजय राऊतांचे…

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी पहिला डोस संसद भवन परिसरात घेतला होता.