Ganeshotsav 2022 : ‘यूपी’त साकारतोय १८ फूटी ‘स्वर्ण गणेश’

संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते.

0

कोविडच्या दोन वर्षांच्या लॉक डाऊन नंतर या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे, संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते. गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग सुरू असताना आपली गणेशमूर्ती कशी असावी याचे प्लॅनिंगही जोरदार असते. उत्तर प्रदेशातील चंदूसी इथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी १८ फूट उंच सोन्याची गणेश मूर्ती साकारण्यात येत आहे.

कशी आहे मूर्ती

यूपी मधल्या चंदूसी इथे हा १८ फूट उंच स्वर्ण गणेश साकारण्यात येत आहे. या गणरायाचे दागिने सोन्याचे करण्यात येत आहे. तिरूपती बालाजीच्या धरतीवर या गणपतीला साकारण्याच येत असल्याची माहिती या प्रोजेक्टशी संबंधीत अजय आर्य यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.