Amravati Crime: अमरावतीतील ‘तो’ सिनेस्टाइल थरार; ४० ठिकाणचे CCTV तपासल्यावर…

Amravati Crime: अमरावती शहरात भरदिवसा एका इसमाकडील रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मोठ्या धाडसाने या इसमाने चोरट्यांचा डाव उधळला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

0 25

Amravati Crime: अमरावती शहरात भरदिवसा एका इसमाकडील रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मोठ्या धाडसाने या इसमाने चोरट्यांचा डाव उधळला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हायलाइट्स:

  • डोळ्यात मिरचीपूड फेकून १९ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न.
  • अमरावती शहरात घडला होता सिनेस्टाइल थरार.
  • सीसीटीव्हीच्या आधारे तीन आरोपींना झाली अटक.

Leave A Reply

Your email address will not be published.