Marathi school : साडेचारशेवर मराठी शाळांवर संकट

नागपूर : राज्य शासनाकडून २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसे झाल्यास जिल्ह्यातील ४४७ मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात…

Akola : अतिवृष्टीचा निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग

जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार

NIA-ATS Raids In Marathwada: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळ्या भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

Inflation : ड्रायफ्रुटच्या दरात मोठी वाढ

नागपूर : अफगाणिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे अंजीर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने अंजिराच्या दरात प्रति किलो १०० ते १५० रुपयांची वाढ झालेली आहे. ७०० ते १,००० रुपये प्रतिकिलो विकल्या जाणारे अंजीर आता रुपयांनी वाढून ८०० ते…

भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

अलिबाग : दररोज वेगवेगळे आरोप करणारे आम्हाला गद्दार, नामर्द म्हणत आहेत; मात्र ज्यांचे लग्नच झालेले नाही, त्यांना दुसऱ्यांना नामर्द म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

Akola : शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी होणार गोड !!

अकोला : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता.

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड : लवकरच पैसा खात्यात होणार वळता

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. शासनाने मात्र, यासाठी दुप्पट मदत देण्याची घोषणा केली…

चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत

शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे, जमीन सपाटीकरण आणि सुधारणा यासाठी निरनिराळ्या ठिकाणी केलेली…

समाज कल्याण शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तालुकास्तरावर स्वीकारण्याच्या कॅम्पचे आयोजन करा

सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये समाजकल्याण विभागाअंतर्गत सन २०२२ - २०२३ मध्ये शालेय विद्यार्थ्यांना अदा करण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव यावर्षी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना समाजकल्याण कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद बुलडाणा…

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच या मेळाव्यापूर्वी किंवा नेमके दसऱ्याच्या दिवशीच शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना आहे. शिवसेनेचे काही बडे नेते वा लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होण्याची…