सोन्याच्या दरामध्ये मोठी तेजी, एका आठवड्यात १७०० रुपयांनी महागले

जागतिक स्तरावर सद्यस्थितीमुळे मौल्यवान धातूंचे भाव सतत वाढत आहेत.

0

जागतिक स्तरावर सद्यस्थितीमुळे मौल्यवान धातूंचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात सराफा बाजार एमसीएक्समध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या एक वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिकात वाढ नोंदवली गेली आहे.

एमसीएक्स माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर ५०.७६० रुपये प्रति १० ग्रॅम होता आणि ४ मार्च रोजी व्यापाराच्या शेवटी तो ५२५४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे, गेल्या एका आठवड्यात सोन्याचा भाव १७८९ रुपये प्रति १० ग्रॅमने वाढला आहे. (Big rise in the price of gold after may)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे २०२१ नंतर सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया आणि युक्रेनमधील लष्करी संघर्षामुळे बाजारात धोक्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत. सुरक्षित असल्याने सोन्यातील गुंतवणूकही वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.