कॉंग्रेस तर्फे राजर्षी शाहु महाराज यांची जयंती

चिमुर

0 17

तालुका कांग्रेस कमिटी ,चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने कांग्रेस कार्यालय चिमूर येथे आज दि २६ जुन २०२१ ,राजर्षी शाहु महाराज यांची जयंती ,माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ. अविनाशभाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

या वेळी,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,पंचायत समिती चिमूर चे उपसभापती रोषणभाऊ ढोक,महिला तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी,कांग्रेस कमिटी चिमूर उपाध्यक्ष विजयजी डाबरे, मॉडेल ग्राम पंचायत शंकरपूर चे युवा सरपंच साईश सतिशभाऊ वारजूकर,अविनाशभाऊ अगडे, पप्पूभाई शेख,विलासभाऊ मोहिणकर,राणीताई थुटे, ममताताई भिमटे, नानेमा पठाण,योगेशजी थुटे,प्रमोद दाभेकर,पवनभाऊ बंडे, उपस्थित होते.

या नंतर कार्यकर्त्यांनी होऊ घातलेल्या आगामी चिमूर नगर परिषद निवडणुकी बाबत चर्चा केली की अखिल भारतीय कांग्रेस कमिटी कडून प्रदेश कांग्रेस कमिटी,नंतर जिल्हा कांग्रेस कमिटी कडून आपल्या तालुका स्थरावर पक्षाचे कार्यक्रम येतात त्या कार्यक्रमात जे सहभागी होतात,व त्यांचा समाज सेवेचे कार्य आणि पक्षाचा कार्यामध्ये सहभागी होतात.

या दृष्टीने आपण विचार करून आपण तिकीट देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली,यावर माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ.अविनाशभाऊ वारजूकर यांनी त्यावर विचार करू असे कार्यकर्त्यांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.