Browsing Category

विशेष

पंतप्रधानांकडून ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींकडून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ’(पीएम-श्री) असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शाळांचा विकास करण्यात येईल.

विश्लेषण : उसाची नोंदणी आता एका क्लिकवर!

साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक नोंदणीसाठी ‘महा-ऊस नोंदणी’ हे मोबाइल उपयोजन (ॲप) तयार करण्यात आले आहे. यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही, असे शेतकरी या…

बैलांच्या संख्येत सुमारे ५० टक्क्यांनी घट!; पोळय़ाच्या दिवशी मातीच्या बैलाचीच पूजा ; ट्रॅक्टरची…

औरंगाबाद: पोळय़ाच्या दिवशी शहरी भागात पूजेसाठी मातीचे बैल वाढले आणि ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या बैलाच्या संख्येकडे सरकू लागली आहे. शेतीचे आकारमान कमी होत असताना राज्यातील ट्रॅक्टरची संख्या आठ लाख ५० हजार एवढी आहे, तर बैलांची संख्या ३९…

Ganeshotsav 2022 : ‘यूपी’त साकारतोय १८ फूटी ‘स्वर्ण गणेश’

कोविडच्या दोन वर्षांच्या लॉक डाऊन नंतर या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे, संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते. गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग सुरू असताना आपली गणेशमूर्ती कशी असावी याचे प्लॅनिंगही जोरदार असते. उत्तर प्रदेशातील…

Petrol-Diesel Price on 17 August 2022: इंधनांच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची…

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया…

‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, PM मोदींचा नवा नारा

'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात

मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Nari Shakti: भारतीय सेनेत पहिल्यांदाच मानाचं स्थान मिळवत देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला

Nari Shakti :भारतात अनेक मोठमोठ्या पदांवर आपल्या जिद्द आणि चिकाटीने महिला पोहोचलेल्या दिसून येतात. भारतीय सेनेतही आज अनेक महिला कार्यरत आहेत. मात्र या काही महिलांनी भारतीय सेनेत सहभाग घेत फक्त देशाचे नावच उंचावले नाही तर महिलांसाठी एक आदर्श…

Google Street View भारतात लाँच, पुणे नाशिकमध्ये लवकरच येणार

Google Maps Street View In India : गुगल मॅप्सने अखेर गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लाँच केले आहे. या फीचरची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, कंपनीने 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत हे फिचर लॉन्च केले होते.

Gold Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, काय आहेत आजचे दर?

Gold rate today: सोने आणि चांदीचे दर आज किंचित कमी झाले. शुक्रवारपासून सोन्या-चांदीचे दर वाढलेले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी या किंमतीत मामूली घसरण झाली.