Browsing Category

शैक्षणिक

पंतप्रधानांकडून ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींकडून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ’(पीएम-श्री) असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शाळांचा विकास करण्यात येईल.

परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी ‘गैरहजर’; बी.ए.च्या निकालातील गोंधळ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सध्या ढासळली आहे. नागपूर विद्यापीठाने नुकताच बी.ए. प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गैरहजर दाखवण्यात आले.…

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची शाडुच्या मातीचे गणपती बनविणे स्पर्धा उत्साहात…

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सातत्याने कार्य करून पर्यावरणाचे हीत जोपासणा-या गो ग्रीन फाऊंडेशन संस्थेद्वारा दुसऱ्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविणे स्पर्धेचे दि.२८ ऑगस्ट रोजी श्रीगणेश प्रस्थ येथे भव्य आयोजन करण्यात आले होते.

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शाडु शालेय विद्यार्थ्यांची मातीचे गणपती बनविणे स्पर्धा संपन्न

क्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सातत्याने कार्य करून पर्यावरणाचे हीत जोपासणा-या गो ग्रीन फाऊंडेशन संस्थेद्वारा दुसऱ्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविणे स्पर्धेचे दि.२८ ऑगस्ट रोजी श्रीगणेश प्रस्थ येथे भव्य आयोजन करण्यात आले होते.

राज्यसेवा परीक्षेसाठी ३४० पदांची भर; गट अ, गट ब संवर्गातील पदांचा समावेश

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश असून, २१ ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ राज्यभरातील…

औरंगाबाद: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणीदरम्यान मृत्यू

औरंगाबाद : घरची गरिबीची परिस्थिती. आईचे आजारपणाने निधन झालेले. अशातही देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत घरची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असलेल्या तरुणाचा अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.

MPSC B.Ed CET परिक्षा एकाच दिवशी; परीक्षार्थींना सरकारचा दिलासा

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर…

MPSC : लोकसेवा आयोगाचे अधिकार अबाधित ; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

राज्य सरकारमध्ये राबविण्यात येणाऱ्या नोकरभरती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, राज्य लोकसेवा आयोगाचे अधिकार अबाधित आहेत. आयोगाकडून करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत, असे स्पष्टीकरण राज्य शासनाकडून…

CBSE 12th Result : 12 वीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

CBSE 2022 12th Exam Result Out : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज, 22 जुलै 2022 रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.