Browsing Category

ताज्या बातम्या

तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला

खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता तूरडाळीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी पार केली असून, सर्वच डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे.

विदर्भात एकाच दिवसात २३६ बळी!

विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली.

MI vs SRH : मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी, हैदराबादवर 13 धावांनी केली मात

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला.

मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धा खेळणार; BCCI चा हिरवा कंदील, लॉस अँजलिस ऑलम्पिकसाठी…

भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआ) भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे.

“आता तरी शहाणे व्हा! देशभर चिता जळत आहेत, त्या चितेत राजकारण जाळून टाका” संजय राऊतांचे…

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी पहिला डोस संसद भवन परिसरात घेतला होता.

एका सलमानमुळं बदललं दुसऱ्या सलमानचं आयुष्य; संघर्ष ऐकून भाईजानही भावुक

सलमान खानला (Salman Khan)अनेक नवोदित कलाकार आपला गॉडफादर मानतात. आजवर त्यानं ऐश्वर्या राय (Aishwarya rai), कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलीन फर्नांडीस, पुलकित सम्राट यांसारख्या अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी मदत केली…

धक्कादायक! अल्पवयीन मुलानं कुऱ्हाडीनं वार करत केली वडिलांची हत्या, थक्क करणारं कारण आलं समोर

हत्येच्या (Murder News) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. मात्र, अशात आता हत्येची एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरलेल्या कुंभमेळ्यातील साधू-संतांचे मोदींनी मानले आभार! ट्विट करून म्हणाले..

प्रतिनिधी:- निवास गायकवाड नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता कुंभमेळ्यामुळे कोरोनाबाबत अजून चिंता वाढल्याची माहिती समोर येत…

राजसाहेबांचे पत्र गेल्यावर आली हाफकिनला परवानगी; याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’

राज्यात कोरोनाने अक्षरशः विळखा घातलेला पहायला मिळत आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली…