Browsing Category

देश

महाराष्ट्राच्या मदतीला धावले मुकेश अंबानी; गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत.

कुंभमेळ्यात कोरोनाचे थैमान! तब्बल ‘इतक्या’ लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळी आहे. दररोजचा कोरोनाचा वाढत आकडा सर्वांच्याच चिंतेत वाढ करत आहे.

Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी देणगीत मिळालेले 22 कोटी रुपयांचे 15 हजार चेक बाऊन्स!

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदने देणगी म्हणून जमा केलेले 22 कोटी रुपये मूल्याचे सुमारे 15 हजार बँक चेक बाऊन्स झाले आहेत.

वायरल विडिओ! डॉक्टराने घातली कोरोना रुग्ण महिलेची वेणी, व्हिडिओ पाहून आयपीएस अधिकारी म्हणतो..

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट वायरल होईल सांगता येत नाही. अवघ्या काही क्षणातच सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेलेले आपण ऐकले किंवा पाहिले असेल.

नेहरूंनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली -संजय राऊत

प्रतिनिधी:- निवास गायकवाड बेळगाव । बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बुधवारी खासदार संजय राऊतांनी सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी राऊतांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली…

छ. शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री जेसीबीने काढता, लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचे कन्नडिगांवर खडेबोल

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बुधवारी संयुक्त महाराष्ट्र चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

चिंतेत वाढ! कोरोना संकट दीर्घकाळ राहणार; WHOच्या प्रमुखांनी दिला इशारा, म्हणाले..

प्रतिनिधी:- निवास गायकवाड नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगाला कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस…

Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती; कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनामुळे यंदाही गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. मात्र राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी साकारुन बाबासाहेबांना अभिवादन…

विदर्भासह देशभरात पाच दिवस पावसाचे

नवी दिल्ली : वातावरणातील चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचे राहणार आहेत. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातील बहुतांश भागांनाही हवामान खात्याने धोक्याचा…

कुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे.