Browsing Category

क्राईम

अनिल देशमुख CBI चौकशीला सामोरे जाणार; आजचा दिवस निर्णायक ठरणार

परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी केली जाणार आहे.

बुलडाणा : गुटख्यासह विदेशी दारु जप्त

बुलडाणा : खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल राेजी धाड टाकून अवैध गुटखा व विदेशी दारु जप्त केली. कंझारा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पॅट्रोलिंग करीत असताना गुटख्याची दुचाकीवरून…

माजी गृहमंत्र्यांच्या दोन्ही सचिवांची CBI ने केली चौकशी, धक्कादायक माहिती समोर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांनी पत्र लिहून केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बनावट करोना अहवाल तयार करणाऱ्यांविरुद्ध पंढरपुरात गुन्हा

बनावट करोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या येथील एका ‘पॅथॉलॉजी लॅब’वर करण्यात आली. ‘वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब’ असे या प्रयोगशाळेचे नाव असून या प्रकरणी आकाश गोरख आदमिले आणि उमेश शिंगटे या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

पेट्रोलची चोरी करणारी आंतरराज्य टोळी पकडली

मुंबई-पुणे-सोलापूर जमिनीखालून जाणारी पेट्रोल वाहिनी सासवड (ता. फलटण) येथे फोडून इंधन चोरी आणि कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या सात जणांच्या टोळीस पकडण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबानी धमकी प्रकरणात प्रदीप शर्मा यांची चौकशी

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांचा महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

मुंबई : परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर (Rajesh Vitekar) यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे. विटेकरांवर…