Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला
खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता तूरडाळीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी पार केली असून, सर्वच डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे.
विदर्भात एकाच दिवसात २३६ बळी!
विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली.
खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावचे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमाने सुरू
सगोडा येथे ११७ ग्रामस्थांनी केले कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण
“आता तरी शहाणे व्हा! देशभर चिता जळत आहेत, त्या चितेत राजकारण जाळून टाका” संजय राऊतांचे…
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी पहिला डोस संसद भवन परिसरात घेतला होता.
राजसाहेबांचे पत्र गेल्यावर आली हाफकिनला परवानगी; याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’
राज्यात कोरोनाने अक्षरशः विळखा घातलेला पहायला मिळत आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली…
धक्कादायक! इथे कंपाउंडरच बनला डॉक्टर; बोगस डिग्री समोर येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अन्..
पुणे जिल्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडलेला समोर आलेला आहे. इथे एक कंपाउंडर डॉक्टर बनून स्वतःचे हॉस्पिटल चालवत असल्याची बाब समोर आली आहे. मुख्य म्हणजे या डॉक्टरकडे बनावट डिग्री आणि स्वतःचे नाव बदलल्याचे समोर आले आहे.
लग्नानंतर काही तासातच नवरदेवाचा मृत्यू, वरातीच्या गाडीतच सोडले प्राण
लग्न म्हणजे सात जन्मांचे बंधन. या बंधनात सामाजिक चालीरीतीनुसार माणूस विवाहबंधनात बांधला जाऊन संसाररूपी गाडा चालवतो. कधीकधी निसर्गनियमानुसार पती-पत्नी दोघेही एकमेकाला अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात, तर कोणी मध्येच साथ सोडतात.
हृदय पिळवरून टाकणारी घटना! एकाच वेळी २३ मृत कोरोना रुग्णांवर करण्यात आले अंत्यसंस्कार
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. अशातच महाराष्ट्रात संचारबंदी लागून सुद्धा कोरोना आपले हातपाय पसरतच आहे. अशातच आता उस्मानाबाद मध्ये एक हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात!
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या महिन्याभरापासून करोना काळात देखील या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत होता.
पश्चिम वऱ्हाडात मृत्यूचे प्रमाण चिंताजनक
पश्चिम वऱ्हाडात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज सरासरी ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.