Browsing Category

औरंगाबाद

शिवसेनेला घेरण्याची भाजप-एमआयएमची रणनीती ; औरंगाबादमध्ये घरकुल,पाणी प्रश्नावर सूरात सूर

औरंगाबाद : संथ गतीने सुरू असणारी पाणीपुरवठा योजना, महापालिकेत घरकुल योजनेसाठी जमीन देताना अधिकाऱ्यांनी घातलेले घोळ या दोन मुद्दय़ांवरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम हे दोन पक्ष एका व्यासपीठावर आल्यागत वातावरण तयार झाले आहे.

कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (corona virus ) , ओमायक्रॉन ( Omicron Variant ) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( Sunil Kendrekar ) यांनी दोन दिवस बैठक घेतली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांची चार तास बैठक घेऊन जिल्हानिहाय…

औरंगाबादेत कोरोनाची तिसरी लाट वेगात, पुढचे 10 दिवस धोक्याचे, तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय!

शहरातील रुग्णसंख्या केवळ 4 दिवसात 10 वरून 187 वर पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव याच गतीने होत राहिला तर पुढील आठ ते दहा दिवसात शहरात दररोज दोन हजार रुग्ण आढळून येतील.