Browsing Category

बुलढाणा

आपले गुरुजी अभियानांतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास प्रहार शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध

शेगांव : राज्य शासनाने सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये स्वतःचे ए-फोर साईजचे रंगीत छायाचित्र ( फोटो ) लावण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यामध्ये वर्गशिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे शाळांना एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.…

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची शाडुच्या मातीचे गणपती बनविणे स्पर्धा उत्साहात…

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची शाडुच्या मातीचे गणपती बनविणे स्पर्धा उत्साहात संपन्न

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची शाडुच्या मातीचे गणपती बनविणे स्पर्धा उत्साहात…

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सातत्याने कार्य करून पर्यावरणाचे हीत जोपासणा-या गो ग्रीन फाऊंडेशन संस्थेद्वारा दुसऱ्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविणे स्पर्धेचे दि.२८ ऑगस्ट रोजी श्रीगणेश प्रस्थ येथे भव्य आयोजन करण्यात आले होते.

गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शाडु शालेय विद्यार्थ्यांची मातीचे गणपती बनविणे स्पर्धा संपन्न

क्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सातत्याने कार्य करून पर्यावरणाचे हीत जोपासणा-या गो ग्रीन फाऊंडेशन संस्थेद्वारा दुसऱ्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविणे स्पर्धेचे दि.२८ ऑगस्ट रोजी श्रीगणेश प्रस्थ येथे भव्य आयोजन करण्यात आले होते.

जि.प.शाळा कठोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठोरा येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सरपंच सुषमाताई खवले व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रा.आ.केंद्र भोनगावच्यावतीने मोबाईलच्या दुष्परिणाम विषयक कठोरा शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम विषयक वैद्यकीय अधिकारी ललित राठोड,आरोग्य सेविका पोटदुखे,एस.आर.भोंबळे,उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,आशावर्कर लताबाई कठोरकार यांनी विस्तृत…

शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचखेड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात.

शेगांव :  भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासन परिपत्रकानुसार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम चिंचखेड येथे ९ आॕगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थी व गावातील…