Browsing Category

मुंबई

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.

दक्षिण मुंबईतील इमारती राष्ट्रध्वजाच्या तीन रंगानी उजळणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत. पालिकेच्यावतीने ही रोषणाई करण्यात येणार आहे. एअर इंडिया, ट्रायडंट हॉटेल, एनसीपीए या इमारतींसह…

मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून मुंबई विमानतळ परिसरातील उभ्या राहिलेल्या ४८ इमारतींवरील कारवाई अटळ आहे. उंचीचे नियम मोडून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या मजल्यांवरील पाडकामाची कारवाई कशी करणार ? असा प्रश्न करून त्याचा अहवाल सादर करण्याचे…

मुंबईत Shivaji Park येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर MNS तर्फे पुष्पवृष्टी, राज ठाकरेंची…

हाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसेतर्फे कार्याक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुष्पवृष्टीचे हवाई दृश्य उपलब्ध…

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई – महाराष्ट्रातल्या (maharashtra)अनेक जिल्ह्यांमध्ये काल नंदी आणि गणपती दूध पीत असल्याचे अनेक व्हिडीओ (video)व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

अर्थसंकल्पी अधिवेशन Live: ओबीसी आरक्षण प्रश्नी थोड्याच वेळात विधानभवनामध्ये बैठक

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. आज सभागृहात ओबीसी विधेयक आणण्यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

“…तर फडणवीसांना तातडीने अटक केली पाहिजे”; इक्बाल मिर्ची कनेक्शनवरुन ED ला पुराव्यासहीत पाठवलं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी सक्तवसुली संचलनालयाला म्हणजेच ईडीला पत्र लिहून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय.

HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड (HSC Exam) परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही परिक्षा (EXAM) राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार आहेत. कोरोनाच्या (corona) काळात दोन वर्ष…

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे.

तिळाच्या लाडवांनाही ग्राहकांची प्रतीक्षा

दरवाढ, निर्बंध आणि संसर्गाच्या भीतीने मागणीत घट मुंबई : मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवणारे तिळाचे लाडू यंदा ग्राहकांच्या मागणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात लागू केलेले कठोर निर्बंध आणि संसर्गाची भीती यामुळे तयार लाडू विकत घेण्याचे प्रमाण कमी…