Browsing Category

नाशिक

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास पाणवेलींचा विळखा

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडीमुळे देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असताना अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषण, पाणवेलीचा विळखा, टायफा वनस्पती यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात अडचणी येत आहेत.

चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी

राज्यातील चंदन शेतीला समस्यांनी ग्रासले आहे. चंदन शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करून अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.