Browsing Category

विदेश

जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडेन यांनी नुकतेच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता.