शेगांव,चिंचखेड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न

0 0

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय चिंचखेड येथे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ऐंशी ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रसंगी उपस्थित आरोग्य विभागातील कर्मचारी व मान्यवर.

सदर शिबिर डॉ.ललित राठोड,आरोग्य सेवक एस.आर.भोंबळे,अंजली सोनार,पाटील,मुख्याध्यापक प्रमोद इंगळे,भांबेरे,चोपडे (पोलीस पाटील) सुरडकर (उपसरपंच) आदीनी अथक परिश्रम घेऊन सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करतांना आरोग्य सेवक अंजली सोनार

 

Leave A Reply

Your email address will not be published.