गडचिरोलीत करोना रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल केल्याचा प्रकार उघड

0 43

कोविड १९ मुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात घडला.जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात राघोबा भोयर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास निधन झाले.त्यांचा मृतदेह सकाळी दहा वाजता देण्यात येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी गेले असता, मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

__ATA.cmd.push(function() { __ATA.initDynamicSlot({ id: 'atatags-1371087191-60d35653c8446', location: 120, formFactor: '001', label: { text: 'Advertisements', }, creative: { reportAd: { text: 'Report this ad', }, privacySettings: { text: 'Privacy settings', } } }); });

Leave A Reply

Your email address will not be published.