वर्धेत जोरदार पाऊस

वर्धा

0 1

गेल्या दोन दिवसात वर्धेत दिवसभर कडाक्याचे उन्ह तर सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. आज २९ रोजी दिवसभर उन्ह तापल्यानंतर ७.३० वाजताच्या सुमारास तुरळक सरीना सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने जोर पकडला. काही भागात वादळही झाल्याचे समजते. सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

 

__ATA.cmd.push(function() { __ATA.initDynamicSlot({ id: 'atatags-1371087191-60c8c967b0144', location: 120, formFactor: '001', label: { text: 'Advertisements', }, creative: { reportAd: { text: 'Report this ad', }, privacySettings: { text: 'Privacy settings', } } }); });

Leave A Reply

Your email address will not be published.