कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू

0 8

शेगांव :
करोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रतिबंधक लसीचे लसीकरण जोमाने सुरू असून
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगांवच्यावतीने दि.११ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डाॅ.शर्मा, पुंडकर,आरोग्य सहाय्यक आर.पी. निखाडे,भोंबडे आरोग्य सेवक भांडे ,मो. शाहीद, श्रीमती हांडे, शेगोकार यांच्या सहकार्याने १५० नागरिकांचे कोव्हिशिल्ड दुस-या डोसीचे लसीकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग लसीकरण यशस्वीपणे पार पडण्याकरिता उपस्थित असलेले आरोग्य विभागातील कर्मचारी

Leave A Reply

Your email address will not be published.