Maharashtra HSC Exam 2021: इयत्ता बारावी परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतही विद्यार्थी करु शकतात अर्ज

0 32

देशभरात कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या झपाट्याने वाढतो आहे. प्रतिदिन कोरोना संक्रमितांचे आकडे लाखोंच्या घरात पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना व्हायरclass-xii-examinationस संक्रमितांची संख्या प्रचंड मोठ्या आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सरकारने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.