शेगांव तालुक्यातील खातखेड येथे कोरोना संसर्गाची रॅपिड टेस्टिंग

0 17

५० रॅपिड टेस्टिंगमधून ४ ग्रामस्थांचे रिपोर्ट आले पाॅझिटिव्ह.

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगांव अंतर्गत खातखेड येथे दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग रॅपिड टेस्टिंगचे स्वॅब घेण्यात आले सदर स्वॅब डॉ.ललित राठोड( CHO ) यांनी टेस्टिंग केले, या तपासणी केलेल्या ५० स्वॅब टेस्टिंगमधुन ४ ग्रामस्थांचे कोरोना संसर्ग रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत.
याप्रसंगी आरोग्य सहाय्यक आर.पी.निखाडे,पुंडकर (LSO) मो. शाहीद,अतुल वानखडे यांनी सदर रॅपिड टेस्टिंगचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपस्थित राहून सहकार्य केले आहे.

संसर्गाची रॅपिड टेस्टिंग

रॅपिड टेस्टिंग करिता परिसरामध्ये उपस्थित झालेले नागरिक

Leave A Reply

Your email address will not be published.