शंकरपूर येथे सॅनिटायझर ची फवारणी

0 68

शंकरपूर येथील ग्रामपंचायत व अरविंद रेवतकर मित्र मंडळ भिसी यांच्या संयुक्त विद्यमाने गावात सॅनिटायझरच फवारणी करण्यात आली आहे कोरणाने संपूर्ण भारतात कहर केला आहे आता खेड्यापाड्यात ही कोरोनाचे रुग्ण निघत आहे कोरोनानाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लोकडाऊन घोषित केले आहे तर ग्रामपंचायत आपापल्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करीत आहे शंकरपूर येथेही जवळपास 65 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

त्यामुळे संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याने भिसी येथील अरविंद रेवतकर मित्र मंडळ यांनी पाण्याच्या टँकर ला फवारणी मशीन बनविली आहे ती मशीन आणून ग्रामपंचायत ने संपूर्ण गावात सॅनिटायझर ची फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.