Browsing Tag

उद्धव ठाकरे

मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र, राज्यपालांची घेणार भेट!

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) हे आज सायंकाळी 5 वाजता राज्यपालांच्या (Governor…

Maratha Reservation: …हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झाले – उद्धव…

महाराष्ट्र कोरोना विरोधीतील शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे अशी प्रतिक्रिया राज्याचे…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करा – मुख्यमंत्री

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

Devendra Fadnavis Letter to CM Uddhav Thackeray: राज्यातील कोविड-19 परिस्थितीवरुन देवेंद्र फडणवीस…

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या परिस्थितीवरुन  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (मंगळवार, 27 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण!

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते.

अखेर महाराष्ट्राला केंद्राकडून रेमडेसिविरचा जादा पुरवठा; उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि  रेमडेसिविर    (Remdesivir) मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने  (Central Government) महाराष्ट्राला रेमडेसिविरचा…

‘मुख्यमंत्री साहेब, दोन तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’; लग्नाच्या निमयांवरुन संताप

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र थेट लॉकडाउन न लावता बुधवारी राज्य सरकारने कठोर…

कडक लॉकडाउनची आज होणार घोषणा!

संचारबंदी लागू करूनही राज्यातील रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संपूर्ण टाळेबंदी लागू करावी, असा सूर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी निर्णय घेऊन तसे आदेश लागू करण्याचे संकेत आहेत.

..म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; ट्विट करून दिली याबाबत सविस्तर…

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली होती. पण अशावेळी केंद्र सरकारने गेल्या ४८ तासांत ५ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी…