कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १० जानेवारी रोजी १०४ रुग्णाची भर
उस्मानाबाद :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. सोमवार दि .१० जानेवारी रोजी एकूण १०४ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४०१ झाली आहे.…