Browsing Tag

औरंगाबाद

NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार

NIA-ATS Raids In Marathwada: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळ्या भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद : सहा लाखांच्या बिस्किटांसह ट्रक लांबवून विकला

औरंगाबाद : ट्रकचालकानेच इतर साथीदारांच्या मदतीने सहा लाखांचे बिस्कीट भरून ट्रान्स्पोर्टला लावलेला ट्रक चक्क जळगावात स्क्रॅपमध्ये विकला.

चार वर्षाच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेची मारहाण? आईकडून तक्रार दाखल, औरंगाबादेत काय घडलं?

औरंगाबादः ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलाला (4 years boy beaten) मुख्याध्यापिकेने (School Principal) किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची तक्रार आईने दाखल केली आहे.

ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली ; उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले

औरंगाबाद : राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून ९५३ लाख ९४ हजार उसाचे गाळप झाले असले, तरी मराठवाडय़ातील बहुतांश उसाला आता तुरा आला आहे.

शिवसेनेला घेरण्याची भाजप-एमआयएमची रणनीती ; औरंगाबादमध्ये घरकुल,पाणी प्रश्नावर सूरात सूर

औरंगाबाद : संथ गतीने सुरू असणारी पाणीपुरवठा योजना, महापालिकेत घरकुल योजनेसाठी जमीन देताना अधिकाऱ्यांनी घातलेले घोळ या दोन मुद्दय़ांवरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम हे दोन पक्ष एका व्यासपीठावर आल्यागत वातावरण तयार झाले आहे.

कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (corona virus ) , ओमायक्रॉन ( Omicron Variant ) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( Sunil Kendrekar ) यांनी दोन दिवस बैठक घेतली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांची चार तास बैठक घेऊन जिल्हानिहाय…