Browsing Tag

करोना

करोना झाल्यानंतर काही तासाच्या आतच डॉक्टरचा मृत्यू!

दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत असलेले २६ वर्षीय डॉ. अनस मुजाहीद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करोना झाल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला.

“करोना से डर नहीं लगता साहब पंखे से लगा है”; म्हणणाऱ्या रुग्णाचा सोशल मिडीयाने वाचवला जीव

देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव जाणवू लागला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमधील करोना सेंटर्ससोबत रुग्णालयांची अवस्था बिकट आहे.

करोना रूग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री आलिया भट्ट पुढे सरसावली

संपूर्ण देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. या दुस-या लाटेमध्ये अनेकांना करोनाची लागण झाल्याने रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

करोना संकट गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णावाढीबरोबर मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून, अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर पार्थिवांच्या रांगा लागताना दिसत आहे. दररोज बेड, ऑक्सिजन आणि औषधांची ओरड होत असून, लस टंचाईने डोकं वर काढलं…

करोना संकटात भारताला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. पहिल्या लाटेत इतर देशांच्या मदतीला धावणाऱ्या भारताला सध्या मात्र इतर देशांच्या मदतीची गरज भासत आहे.

धक्कादायक:- करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार घेतले जातात!

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

“करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते,” शिवसेना आमदाराचं वक्तव्य

राज्यात एकीकडे करोनाने कहर घातला असताना रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसंच बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून राजकारण चांगलंच तापलं आहे.

रेमडेसिवीर ‘करोना’वर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही -WHO

महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं दृश्य आहे.

‘जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही’; मुख्यमंत्र्यांनी दिले मोठ्या Lockdown…

महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली.

काळजी घ्या! करोनाचं थैमान सुरूच; २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही करोनाचं थैमान सुरूच आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य…