Browsing Tag

कळसूबाई शिखर

हिरकणीचा वारसा! १८ महिन्यांच्या उर्वीने आईसोबत फक्त साडे तीन तासात सर केला ‘कळसूबाई शिखर’

महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढीही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला इतिहास…