Browsing Tag

काँग्रेस

“द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावलं आहे, पण आता…”, ‘भारत जोडो’ यात्रेआधी राहुल…

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही असं म्हटलं आहे. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ भव्य…

प्रियांका गांधींना ओढत, फरफटत घेतलं ताब्यात, काँग्रेसच्या बेरोजगारी, महागाई विरोधातील आंदोलनावर…

काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे

शिवसेनेला घेरण्याची भाजप-एमआयएमची रणनीती ; औरंगाबादमध्ये घरकुल,पाणी प्रश्नावर सूरात सूर

औरंगाबाद : संथ गतीने सुरू असणारी पाणीपुरवठा योजना, महापालिकेत घरकुल योजनेसाठी जमीन देताना अधिकाऱ्यांनी घातलेले घोळ या दोन मुद्दय़ांवरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम हे दोन पक्ष एका व्यासपीठावर आल्यागत वातावरण तयार झाले आहे.