Browsing Tag

कोव्हॅक्सिन

ब्राझीलचा भारताकडून कोव्हॅक्सिन घेण्यास नकार, 2 कोटी डोसची ऑर्डर रद्द!

नवी दिल्ली 01 मार्च : ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात (India) तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस (Import of Covaxin) नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना…