गोंदियात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, चंद्रपुरातही मुसळधार
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली. आज सकाळी नागपुरात…