जिल्हा शिक्षक पुरस्कार श्रीकृष्ण भटकर यांचा प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार
जळगाव (जामोद ) :
पंचायत समिती जळगांव जामोद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वडशिंगी येथे श्रीकृष्ण भटकर कार्यरत आहेत,त्यांनी तालुक्यातील पहिली आय. एस. ओ. गुणवत्ता प्राप्त शाळा करण्यास सहकार्य करून,विविध…