Browsing Tag

ठाकरे सरकार

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार सहा कोटी मोजणार

करोना संकटामुळे राज्यात एकीकडे आर्थिक संकट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी ठाकरे सरकार जवळपास सहा कोटी रुपये खर्च करणार आहे.

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख कामगारांना खात्यात पैसे जमा!

राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना (Construction workers) आर्थिक मदत जाहीर राज्य सरकारच्या (MVA Goverment) वतीने करण्यात आली होती.

मोठी बातमी, ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च!

मुंबई, 26 एप्रिल: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरणावर (corona vaccination) भर दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (MVA Government) लसीकरणाची तयारी सुरू असून मोफत लस दिली जाणार असल्याची चर्चा आहे.  या लसीकरणावर राज्य सरकारकडून…

“ठाकरे सरकारने आर्थिक मदतीच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पानं पुसली” -चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या बघता मंगळवारी रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १५ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

मुंबई लोकल बंद होणार?; ठाकरे सरकारने दिली महत्वाची माहिती

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची…