Browsing Tag

तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहणार

तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहणार? आरोग्यमंत्र्यांनी अंदाजपंचे सांगितलं!

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव नक्की कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.