भारतात चित्ता आणण्याच्या तयारीला वेग
नागपूर : दक्षिण अफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याच्या तयारीला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पहिल्या तुकडीत चार नर व चार मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीला सुरुवात झाली आहे. सात दशकानंतर पहिल्यांदा भारतात चित्ता…