ताज्या बातम्या PM Modi Birthday: दिल्लीत ‘५६ इंच’ थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर vkclindia Sep 16, 2022 0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या म्हणजे १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे.