Browsing Tag

नरेंद्र मोदी

‘सोनू सूद किंवा सलमान खानला देशाचे पंतप्रधान करा’; अभिनेत्री नरेंद्र मोदींवर संतापली

“सोनू सूद किंवा सलमान खान यांना कृपया देशाचे पंतप्रधान करा. कारण खरे हिरो तर तेच आहेत. बाकीचे सर्व भाषणं ठोकण्यात व्यस्त आहेत.” असा जोरदार टोला अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिनं केंद्र सरकारवर लगावला आहे.

#ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना : गदारोळानंतर FBचं स्पष्टीकरण

देशभरात करोना व्हायरसचं संकट वाढत असताना ऑक्सिजनपासून हॉस्पिटलमधील बेडपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टींची उणीव भासत आहे. अशात सोशल मीडियावर काही नेटकरी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहेत.

..म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; ट्विट करून दिली याबाबत सविस्तर…

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली होती. पण अशावेळी केंद्र सरकारने गेल्या ४८ तासांत ५ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Rashmi Thackeray Health | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन…