नाशिक नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आजपासून पक्षी महोत्सव vkclindia Mar 5, 2022 0 महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवस निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
नाशिक नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास पाणवेलींचा विळखा vkclindia Jan 12, 2022 0 जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडीमुळे देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असताना अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषण, पाणवेलीचा विळखा, टायफा वनस्पती यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात अडचणी येत आहेत.