Browsing Tag

पुणे

पुणे : पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने मानाच्या बाप्पांना निरोप

पुणे : तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय…

Congress protest : महागाईविरोधात केंद्र सरकारवर हल्लाबोल; जीएसटीच्या विरोधात आंदोलन करत काँग्रेसची…

राज्यात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन आहेत. त्यासोबतच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी, सोनिया गांधींची ईडी चौकशी यालाही विरोध केला जात आहे. त्याविरोधातही काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरूच आहे.

फुकट लॅपटॅापचा मोह महागात; तरुणाला सव्वा लाखांचा गंडा…!

पुणे : फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

पुणे : धरणक्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी; पाणीसाठा ७२ टक्क्यांवर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (मंगळवार) सकाळपर्यंत धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २१.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) ७२.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.…

पुणे : शिकाऊ विमान शेतात कोसळले, महिला वैमानिक जखमी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना आज(सोमवार) घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यासाठी (Pune Tour) पुणे पोलिस दलाचीही (Police Force) संपुर्ण तयारी झाली असून रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात येणार आहे.

५००० रुग्णांना ओमिक्रॉन संसर्ग

पुणे : राज्यात जनुकीय तपासणी केलेल्यांपैकी ५४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून करण्यात आले.

भोगीच्या भाज्या शंभरीपार ; हवामान बदलाचा लागवडीवर परिणाम झाल्याने आवक कमी

पुणे : भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने किरकोळ बाजारात भोगीच्या भाज्यांचे दर किलोमागे शंभरीपार गेले आहेत.…