Pune : चंदन चोरी करणाऱ्या ‘पुष्पा’ गँगच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यस आले आहे. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.