Browsing Tag

बँक

राज्यातील ३१ गावे बँक व्यवहाराविना ; राज्यस्तरीय समितीसमोर लवकरच चर्चा

औरंगाबाद : केंद्र सरकार ‘डिजिटल’ व्यवहारासाठी आग्रही असतानाच राज्यातील ३१ गावांमध्ये अद्याप बँक व्यवहारच होत नाहीत. या संदर्भातील आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे. राज्यातील १ हजार ८०० गावांमध्ये बँका पोहोचल्याच…