नागपुर बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका! vkclindia Mar 5, 2022 0 नागपूर : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याची माहिती समोर आली आहे.