Browsing Tag

बीड

“…कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत” ; पंकजा मुंडे यांनी केलं ट्वीट

भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवरून एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी बीड मधील माफिया कारभारावरून निशाणा साधला आहे. “बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने…