बुलढाणा बुलढाणा : डोक्यात दगड मारून महिलेची हत्या; आरोपीस अटक vkclindia Mar 4, 2022 0 मोताळा (जि. बुलढाणा ) : क्षुल्लक वादातून एका ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड मारून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी खरबडी शिवारात उघडकीस आली.