क्राइम Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी vkclindia Aug 18, 2022 0 या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.