सर्व प्रभावी खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले….
मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले असून या खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपाकडे महत्वाची खाती असल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे.