Browsing Tag

मुंबई पुणे लोहमार्ग

मंकी हिल जवळ पुन्हा दरड कोसळली; रेल्वे इंजिनमध्ये दगड आडकल्याने इंजिन रुळावरून उतरले खाली

लोणावळा : मुंबई पुणे लोहमार्गावरील मंकी हिल याठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. यामध्ये एक मोठा दगड खाली येऊन रेल्वे इंजिनच्या समोर आडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनेची माहिती समजल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता…