Browsing Tag

यवतमाळ

यवतमाळ : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन ; नागरिकांमध्ये पुराची भीती

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बहुतांश भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये पुराची धडकी भरली आहे. आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजतापासून…