Browsing Tag

युक्रेन

रायगड: युक्रेनमध्ये अडकलेले १० विद्यार्थी परतले

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. यातील १० विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर  आणखी ८ विद्यार्थी हे रोमानियात तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत.

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे.